जागतिक एड्स दिन भाषण मराठीमध्ये (Aids day Speech in Marathi)
जागतिक एड्स दिनाची ओळख जागतिक एड्स दिन दरवर्षी 1 डिसेंबरला साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश एड्ससंबंधी जनजागृती करणे, एड्स रुग्णांप्रती सहानुभूती निर्माण करणे आणि एड्सबद्दल असलेले गैरसमज दूर करणे आहे.…