Happy Engineers Day Wishes to Employees in Marathi ( अभियंता दिन शुभेच्छा कर्मचारी यांना )
प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबर रोजी भारतात अभियंता दिन (Engineers Day 2025 in India) साजरा केला जातो. हा दिवस महान अभियंता आणि भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (Sir M. Visvesvaraya) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी संस्थांकडून आणि नेत्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना प्रेरणादायी संदेश देऊन त्यांचे योगदान, मेहनत आणि कल्पकतेचा गौरव केला जातो. येथे आम्ही घेऊन … Read more