पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे उपाय (How to celebrate eco friendly diwali )
दिवाळी हा आनंद आणि प्रकाशाचा सण आहे, पण आजच्या काळात पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणे अधिक गरजेचे आहे. फटाक्यांपासून निसर्गाला होणारे नुकसान कमी करण्यासाठी, पर्यावरणास अनुकूल आणि निरोगी पर्यायांचा अवलंब करावा. या वर्षी आपल्या कुटुंबासह स्नेहपूर्ण पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा. पर्यावरणपूरक दिवाळी कशी साजरी करावी? ( Eco friendly diwali Decoration) पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे काही साधे … Read more