अभियंता दिन शुभेच्छा मित्रांसाठी | Happy Engineers Day Wishes to Friends in Marathi
प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबर रोजी भारतात अभियंता दिन (Engineers Day 2025 in India) साजरा केला जातो. हा दिवस महान अभियंता आणि भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (Sir M. Visvesvaraya) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. या खास दिवशी आपण आपल्या मित्रांना सुंदर संदेश पाठवून त्यांची मेहनत, कल्पकता आणि समर्पण साजरे करू शकतो. येथे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो … Read more