मां कात्यायनी 6th day of Navratri Maa Katyayani Puja Mantra, Aarti and Vidhi in Marathi
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे मां कात्यायनी. (Maa Katyayani puja in Marathi) त्या महिषासुराचा वध करणाऱ्या पराक्रमी स्वरूपात ओळखल्या जातात. सिंहावर आरूढ झालेल्या कात्यायनी देवी हातात तलवार, कमंडलू आणि कमल धारण करून पराक्रम व शक्तीचे प्रतीक आहेत. भक्तीने कात्यायनीची पूजा केल्यास विवाहातील अडथळे दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी लाभते. नवरात्रीचा सहावा दिवस (6th … Read more